किमान SSL आवृत्ती सक्षम केली

चेतावणी: आवृत्ती 43 ( जुलै 2015 च्या आसपास) Google Chrome मधून SSLv3 समर्थन पूर्णपणे काढले जाईल आणि त्याचवेळी हे धोरण काढले जाईल.

जर हे धोरण कॉन्फिगर केले नसल्यास Google Chrome डीफॉल्ट किमान आवृत्ती वापरते जी Google Chrome 39 मध्ये SSLv3 आणि नंतरच्या आवृत्तीमध्ये TLS 1.0 आहे.

अन्यथा ते खालीलपैकी एकावर सेट केले जाऊ शकते: "sslv3", "tls1", "tls1.1" किंवा "tls1.2". सेट केले जाते, तेव्हा Google Chrome निर्दिष्‍ट केलेल्या आवृत्तीपेक्षा लहान असलेल्या SSL/TLS आवृत्त्यांचा वापर करणार नाही. न ओळखलेले मूल्य दुर्लक्षित केली जाईल.

लक्षात ठेवा, नंबर काहीही असला तरी, "sslv3" ही "tls1" पेक्षा आधीची आवृत्ती आहे.

Supported on: SUPPORTED_WIN7

किमान SSL आवृत्ती सक्षम केली


 1. TLS 1.0
  Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
  Value NameSSLVersionMin
  Value TypeREG_SZ
  Valuetls1
 2. TLS 1.1
  Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
  Value NameSSLVersionMin
  Value TypeREG_SZ
  Valuetls1.1
 3. TLS 1.2
  Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
  Value NameSSLVersionMin
  Value TypeREG_SZ
  Valuetls1.2


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)