वैकल्पिक त्रुटी पृष्ठे सक्षम करा

वैकल्पिक त्रुटीच्या पृष्ठांचा वापर करण्यास सक्षम करते जी Google Chrome (जसे की 'पृष्‍ठ आढळले नाही') मध्ये तयार केलेले असते आणि हे सेटिंग बदलण्यापासून वापरकर्त्यांना प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वैकल्पिक त्रुटी पृ्ष्‍ठे वापरली जातात.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वैकल्पिक त्रुटी पृष्‍ठे कधीही वापरली जात नाहीत.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते Google Chrome मध्‍ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकत नाहीत..
हे धोरण सेट न करता सोडल्यास, हे सक्षम करण्‍यात येईल परंतु वापरकर्ता ते बदलण्यात सक्षम होईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameAlternateErrorPagesEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)