हे धोरण जतन केलेले संकेतशब्द सक्षम केले असतील तर मागील डीफॉल्ट ब्राउझरमधून आयात करण्यास सक्ती करते. सक्षम केले असल्यास, हे धोरण आयात संवादावरही प्रभाव टाकते.
अक्षम केल्यास, जतन केलेले संकेतशब्द आयात केले जात नाहीत.
हे सेट न केल्यास, वापरकर्त्यासा आयात करायचे की नाही ते विचारले जाईल, किंवा आयात स्वयंचलितपणे होईल.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\Chrome\Recommended |
Value Name | ImportSavedPasswords |
Value Type | REG_DWORD |
Enabled Value | 1 |
Disabled Value | 0 |