डीफॉल्ट भौगोलिक स्थान सेटिंग

वापरकर्त्याच्या भौगोलिक स्‍थानाचा माग काढण्‍यास वेबसाइटना अनुमती आहे किंवा नाही त्याची आपल्याला अनुमती देते. वापरकर्त्याच्या भौगोलिक स्‍थानाचा माग काढण्यास डीफॉल्‍टनुसार अनुमती देता येऊ शकते, डीफॉल्ट म्हणून नकार देता येऊ शकतो किंवा वेबसाइटने प्रत्येकवेळी भौगोलिक स्‍थानाची विनंती करण्याबाबत वापरकर्त्यास विचारले जाऊ शकते.
हे धोरण सेट न केल्यास, 'भौगोलिक स्‍थान विचारा' वापरले जाईल आणि वापरकर्ता ते बदलण्‍यास सक्षम असेल.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट भौगोलिक स्थान सेटिंग


 1. वापरकर्त्याचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करण्यास साइटना परवानगी द्या
  Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
  Value NameDefaultGeolocationSetting
  Value TypeREG_DWORD
  Value1
 2. वापरकर्त्यांचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करण्यास कोणत्याही साइटला परवानगी देऊ नका
  Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
  Value NameDefaultGeolocationSetting
  Value TypeREG_DWORD
  Value2
 3. एखादी साइट वापरकर्त्याचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करू इच्छित असेल तेव्हा विचारा
  Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
  Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
  Value NameDefaultGeolocationSetting
  Value TypeREG_DWORD
  Value3


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)