प्लगइन शोधक अक्षम करायचा किंवा नाही हे निर्दिष्ट करा

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास स्वयंचलित शोध आणि Google Chrome मधील गहाळ प्लगिनची स्‍थापना करणे अक्षम केले जाईल.
हा पर्याय अक्षम सेट करणे किंवा तो सेट न करता सोडल्यास प्लगिन शोधक सक्रिय असेल.

Supported on: SUPPORTED_WIN7
Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDisablePluginFinder
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)