Google Apps मध्ये प्रवेश करण्याची अनुमती असलेले डोमेन परिभाषित करा

Google Apps मध्ये
Google Chrome चे प्रतिबंधित लॉग इन वैशिष्ट्य चालू करते आणि वापरकर्त्यांना ही सेटिंग
बदलण्यास प्रतिबंधित करते.

तुम्ही ही सेटिंग परिभाषित केल्यास, वापरकर्ता केवळ निर्दिष्ट केलेल्या डोमेन मधील खाती
वापरून Google Apps (जसे की Gmail) मध्ये प्रवेश करू शकेल.

ही सेटिंग वापरकर्त्यास Google प्रमाणीकरण आवश्यक असलेल्या व्यवस्थापित डीव्हाइसमध्ये लॉग इन करण्यास प्रतिबंधित करणार नाही. वापरकर्त्यास अद्याप इतर डोमेनमधील खात्यांमधून साइन इन करण्‍याची अनुमती असेल परंतु ती Google Apps खाती
वापरण्याचा प्रयत्न करताना त्यांना एक एरर येईल.

तुम्ही ही सेटिंग रिक्त/कॉन्फिगर-न केलेली ठेवल्यास, वापरकर्ता कोणत्याही खात्यासह
Google Apps मध्ये प्रवेश करू शकेल.

https://support.google.com/a/answer/1668854 मध्ये वर्णन केल्यानुसार, या धोरणामुळे
X-GoogApps-Allowed-Domains शीर्षलेख सर्व google.com डोमेनवर सर्व HTTP आणि HTTPS विनंत्यांमध्ये जोडले जातात.

वापरकर्ते ही सेटिंग बदलू किंवा अधिशून्य करू शकत नाहीत.

Supported on: SUPPORTED_WIN7

Google Apps मध्ये प्रवेश करण्याची अनुमती असलेले डोमेन परिभाषित करा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameAllowedDomainsForApps
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)