Google सह डेटाचे समक्रमण अक्षम करा

Google ने सादर केलेल्या सिंक्रनायझेशन सेवांचा वापर करून Google Chrome मधील डेटा सिंक्रोनायझेशन बंद करते आणि वापरकर्त्याला या सेटिंग्‍ज बदलण्यापासून रोखते.

तुम्ही हे सेटिंग चालू केल्यास, वापरकर्ता हे सेटिंग Google Chrome मध्ये बदलू किंवा अधिलिखित करू शकणार नाही.

हे धोरण सेट न केल्यास हे वापरायचे की नाही हे ठरवण्यासाठी Google सिंक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल.

Google सिंक पूर्णपणे बंद करण्यासाठी, तुम्ही Google सिंक सेवा Google प्रशासक कंसोलमधुन बंद करण्याची शिफारस केली आहे.

RoamingProfileSupportEnabled धोरण चालूवर सेट केल्यावर हे धोरण चालू करू नये कारण ते वैशिष्ट्य सारखीच क्लायंट कार्यक्षमता शेअर करते. या बाबतीत Google ने सादर केलेले सिंक्रोनायझेशन पूर्णपणे बंद होईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameSyncDisabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)