वापरकर्ता व्यवस्थापकामध्ये व्यक्ती जोडणे सक्षम करा

हे धोरण सत्य म्हणून सेट केले असल्‍यास किंवा कॉन्फिगर केले नसल्‍यास, Google Chrome वापरकर्ता व्यवस्थापकाकडून व्यक्ती जोडण्यास अनुमती देईल.

हे धोरण असत्य म्हणून सेट केले असल्‍यास, Google Chrome प्रोफाइल व्यवस्थापकाकडून नवीन प्रोफाइल तयार करण्याची अनुमती देणार नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameBrowserAddPersonEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)