Google Chrome Frame मध्ये मेटा टॅग तपासणी वगळा

सामान्यतः chrome=1 वर सेट केलेली X-UA-सुसंगत असलेली पृष्ठे 'ChromeFrameRendererSettings' धोरणाकडे दुर्लक्ष करून Google Chrome Frame मध्ये प्रस्तुत केली जातील.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, पृष्ठे मेटाटॅगसाठी स्कॅन केली जाणार नाहीत.

आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, पृष्ठे मेटाटॅगसाठी स्कॅन केली जातील.

हे धोरण सेट केले नसल्यास, पृष्ठे मेटाटॅगसाठी स्कॅन केली जातील.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameSkipMetadataCheck
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)