Google Cloud Print प्रॉक्सी सक्षम करा

मशीनवर कनेक्ट केलेल्या Google Cloud Print आणि पूर्वीच्या प्रिंटर दरम्यान एक प्रॉक्सी म्हणून कार्य करण्यासाठी Google Chrome सक्षम करते.

हे सेटिंग सक्षम असल्यास किंवा कॉन्फिगर नसल्यास, वापरकर्ते त्यांच्या Google खात्यासह प्रमाणीकरणाद्वारे क्लाउड प्रिंट प्रॉक्सी सक्षम करू शकतात.

हे सेटिंग अक्षम झाल्यास, वापरकर्ते प्रॉक्सी सक्षम करू शकत नाहीत आणि मशीनला त्याचे प्रिंटर Google Cloud Print सह सामायिक करण्यास अनुमती दिली जाणार नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameCloudPrintProxyEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)