TLS मधील DHE सायफर संच सक्षम आहेत किंवा नाहीत

चेतावणी: आवृत्ती 57 नंतर (2017 मार्चच्या आसपास) Google Chrome मधून DHE पूर्णपणे काढले जाईल आणि त्यानंतर हे धोरण कार्य करणे थांबवेल.

हे धोरण सेट केले नसल्यास किंवा असत्यवर सेट केले असल्यास, TLS मध्ये DHE सायफर संच सक्षम केले जाणार नाहीत. अन्यथा DHE सायफर संच सक्षम करण्यासाठी आणि कालबाह्य झालेल्या सर्व्हरसह सुसंगतता कायम ठेवण्यासाठी ते सत्यवर सेट केले जाऊ शकते. ही तात्पुरती उपाययोजना आहे आणि सर्व्हर पुन्हा कॉन्फिगर केला जावा.

ECDHE सायफर संचांवर स्थलांतरित करण्यासाठी सर्व्हरना प्रेरित केले जाते. हे अनुपलब्ध असल्यास, RSA की बदली वापरून सायफर संच सक्षम केल्याची खात्री करा.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDHEEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)