या साइटसाठी स्वयंचलिपणे क्लायंट प्रमाणपत्र निवडा

साइटने प्रमाणपत्राची विनंती केल्यास, ज्या साइटसाठी Google Chrome ने स्वयंचलितपणे क्लायंट प्रमाणपत्र निवडावे त्या साइट निर्दिष्‍ट करते त्या url नमुन्यांची एक सूची निर्दिष्ट करण्‍याची आपल्‍याला अनुमती देते.

मूल्य हे JSON शब्दकोशाच्या स्ट्रिंग असलेले अॅरे असणे आवश्‍यक आहे. प्रत्येक शब्दकोशात { "pattern": "$URL_PATTERN", "filter" : $FILTER } स्वरूपन असणे आवश्‍यक आहे ज्यामध्‍ये $URL_PATTERN हे सामग्री सेटिंग नमुना असतो. $FILTER मर्यादित करेल की कोणत्या प्रमाणपत्रांवरुन ब्राउझर स्वयंचलितपणे निवडेल. फिल्टरवर अवलंबून नसलेली, फक्त सर्व्हरच्या प्रमाणपत्र विनंतीशी जुळणारी प्रमाणपत्रे निवडली जातील. $FILTER मध्‍ये { "ISSUER": { "CN": "$ISSUER_CN" } } स्वरूपन असल्‍यास, अतिरिक्तपणे केवळ क्लायंट प्रमाणपत्रे निवडली जातात जी CommonName $ISSUER_CN असलेल्‍या प्रमाणपत्राद्वारे जारी केली जातात. $FILTER {} रिक्त शब्दकोश असल्यास, अतिरिक्तपणे क्लायंट प्रमाणपत्रांची निवड मर्यादित केली जात नाही.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्‍यास, कोणत्याही साइटसाठी स्वयं-निवड केली जात नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

या साइटसाठी स्वयंचलिपणे क्लायंट प्रमाणपत्र निवडा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\AutoSelectCertificateForUrls
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)