प्रॉक्सी सर्व्हरचा प‍त्ता किंवा URL

आपण येथे प्रॉक्सी सर्व्हरची URL निर्दिष्‍ट करु शकता.

आपण 'प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशा निर्दिष्‍ट कराव्यात ते निवडा' वर व्यक्तिचलित प्रॉक्सी सेटिंग्ज निवडले असेल तरच हे धोरण प्रभावी होते.

प्रॉक्सी धोरणे सेट करण्‍यासाठी आपण इतर मोड निवडला असल्यास आपण हे धोरण सेट न केलेले ठेवावे.

अधिक पर्याय आणि तपशीलवार उदाहरणांसाठी यावर भेट द्या:
https://www.chromium.org/developers/design-documents/network-settings#TOC-Command-line-options-for-proxy-sett

Supported on: SUPPORTED_WIN7

प्रॉक्सी सर्व्हरचा प‍त्ता किंवा URL

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameProxyServer
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)