डीफॉल्ट शोध प्रदाता कीवर्ड

कीवर्ड निर्दिष्‍ट करते, जो या प्रदात्यासाठी शोध गतिमान करण्‍यासाठी विविधोपयोगी क्षेत्रात वापरण्‍यात येणारा शॉर्टकट आहे.

हे धोरण पर्यायी आहे. सेट न केल्यास, कोणताही कीवर्ड शोध प्रदाता सक्रिय करणार नाही.

हे धोरण केवळ 'डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम' धोरण सक्षम केले असल्यासच केवळ विचारात घेण्‍यात येते.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदाता कीवर्ड

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDefaultSearchProviderKeyword
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)