Google Chrome कडून कोणत्या HTTP प्रमाणीकरण योजना समर्थित केल्या जातात ते निर्दिष्ट करते.
संभाव्य मूल्ये 'basic', 'digest', 'ntlm' आणि 'negotiate' आहेत. एकाधिक मूल्ये स्वल्पविरामाने विभक्त करा.
हे धोरण सेट न केलेले ठेवल्यास, सर्व चार योजना वापरल्या जातील.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\Chrome |
Value Name | AuthSchemes |
Value Type | REG_SZ |
Default Value |