PAC URL स्ट्रिप करणे सक्षम करा (https:// साठी)

प्रॉक्सी रिझोल्यूशन दरम्यान Google Chrome नी वापरलेले https:// URL चे गोपनीय आणि सुरक्षा संवेदनशील भाग PAC स्क्रिप्टवर (प्रॉक्सी स्वयं कॉन्फिगरेशन) पास करण्यापूर्वी स्ट्रिप करते.

सत्य असते तेव्हा, सुरक्षा वैशिष्‍ट्य सक्षम केलेले असते आणि PAC स्क्रिप्टवर सबमिट करण्यापूर्वी https:// URL स्ट्रिप केलेल्या असतात. अशा पद्धतीने PAC स्क्रिप्ट सामान्यपणे कूटबद्ध केलेल्या चॅनेलने (URL चा पथ आणि क्वेरीसारख्या) संरक्षित केलेला डेटा पाहण्यास सक्षम नसते.

असत्य असते तेव्हा, सुरक्षा वैशिष्ट्य अक्षम केलेले असते आणि PAC स्क्रिप्टना https:// URL चे सर्व घटक पाहण्याच्या क्षमतेस स्पष्टपणे मंजूरी दिली जाते. मूळ विचारात न घेता (असुरक्षित रहदारी वरून आणलेल्‍या किंवा WPAD मधून असुरक्षितपणे शोधलेल्यांसह) हे सर्व PAC स्क्रिप्टवर लागू होते.

ज्या Chrome OS संस्थेच्या वापरकर्त्यांसाठी हे सध्या असत्यवर डीफॉल्ट केले जाते त्यांना वगळून हे सत्य वर डीफॉल्ट केले जाते (सुरक्षितता वैशिष्‍ट्य सक्षम केले).

हे सत्यवर सेट करण्याची शिफारस केली जाते. हे असत्यवर सेट केले जाण्याचे एकमेव कारण म्हणजे विद्यमान PAC स्क्रिप्टमध्ये यामुळे येणारी सुसंगततेची समस्या हे होय.

भविष्‍यात हे अधिशून्य काढण्याची इच्छा आहे.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NamePacHttpsUrlStrippingEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)