सक्षम केलेल्या प्लगइनची सूची निर्दिष्ट करा

Google Chrome मध्‍ये सक्षम केलेल्या प्लगिनची सूची निर्दिष्‍ट करते आणि हे सेटिंग बदलण्‍यास वापरकर्त्यांना प्रतिबंधित करते.
वाइल्डकार्ड वर्ण '*' आणि '?' कोणत्याही प्रकारे येणार्‍या वर्णांचा क्रम जुळवण्‍यासाठी वापरले जाऊ शकते. '*' हे वर्णाची कोणत्याही प्रकारे येणारी संख्‍या जुळवते तर '?' वैकल्पिक एकल वर्ण निर्दिष्‍ट करते म्हणजेच शून्य किंवा एक वर्ण जुळवते. एस्केप वर्ण '\' आहे, त्यामुळे वास्तविक '*', '?', किंवा '\' वर्ण जुळवण्‍यासाठी, आपण त्यांच्यापुढे '\' लावू शकता.
प्लगिन्सची निर्दिष्‍ट सूची ते जर स्‍थापित केले असेल तर नेहमीच Google Chrome मध्‍ये वापरण्‍यात येते. प्लगिन 'प्लगिन:बद्दल' मध्‍ये सक्षम केल्याप्रमाणे चिन्हांकित करण्‍यात येतात आणि वापरकर्ते त्यांना अक्षम करु शकत नाहीत.
लक्षात घ्‍या की हे धोरण अक्षम प्लगिन आणि अक्षम प्लगिन अपवाद दोन्ही अधिलिखित करते. हे धोरण सेट न करण्यासाठी सोडल्यास वापरकर्ता सिस्टमवर स्थापित केलेले कोणतेही प्लगिन अक्षम करू शकतो.

Supported on: SUPPORTED_WIN7

सक्षम केलेल्या प्लगइनची सूची

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\EnabledPlugins
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)