वापरकर्ता डेटा संचयनासाठी Google Chrome Frame वापरणार असलेली निर्देशिका कॉन्फिगर करते.
आपण हे धोरण सेट केल्यास, Google Chrome Frame प्रदान केलेली निर्देशिका वापरेल.
वापरल्या जाऊ शकणाऱ्या चल संख्यांच्या सूचीसाठी http://www.chromium.org/administrators/policy-list-3/user-data-directory-variables पहा.
हे सेटिंग सेट न केलेले ठेवल्यास डीफॉल्ट प्रोफाईल निर्देशिका वापरली जाईल.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\Chrome |
Value Name | GCFUserDataDir |
Value Type | REG_SZ |
Default Value |