स्थानिक विश्वासू अँकरनी जारी केलेल्या SHA-1 स्वाक्षरी केलेल्या प्रमाणप‍त्रांना अनुमती आहे किंवा नाही

हे सेटिंग सक्षम केले असते तेव्हा, SHA-1 स्वाक्षरीकृत प्रमाणपत्रे जोपर्यंत स्थानिकरित्या इंस्टॉल-केलेल्या CA प्रमाणपत्रांना यशस्वीरित्या प्रमाणित आणि श्रृंखलाबद्ध करतात तोपर्यंत त्यांना Google Chrome अनुमती देते.
लक्षात ठेवा हे धोरण SHA-1 स्वाक्षर्‍यांना अनुमती देणार्‍या ऑपरेटिंग प्रणाली प्रमाणपत्र सत्यापन स्टॅकवर अलंबून असते. OS अपडेट SHA-1 प्रमाणपत्रांची OS हाताळणी बदलत असल्यास, हे धोरण यापुढे प्रभावी असणार नाही. तसेच, संस्थांना SHA-1 वरून हलविण्यासाठी आणखी वेळ देण्याकरिता तात्पुरती उपाययोजना असावी हा या धोरणाचा हेतू आहे. 1 जानेवारी 2019 रोजी किंवा त्याच्या आसपास हे धोरण काढले जाईल.
हे धोरण सेट न केल्यास किंवा ते असत्यावर सेट केले असल्यास, Google Chrome सार्वजनिकरीत्या घोषित केलेल्या SHA-1 नापसंत केलेल्या अनुसूचीचे अनुसरण करते.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameEnableSha1ForLocalAnchors
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)