प्रथमच चालताना डीफॉल्ट ब्राउझरमधून ब्राउझिंग इतिहास आयात करा

हे धोरण सक्षम केले असल्यास विद्यमान डीफॉल्ट ब्राउझरमधून ब्राउझिंग ‍इतिहास आयात करण्‍यास सक्ती करते. सक्षम केल्यास, हे धोरण आयात संवादावरही प्रभाव करते.
अक्षम केल्यास, कोणताही ब्राउझिंग इतिहास आयात केला जात नाही.

हे सेट न केल्यास, आयात करायचे की नाही ते वापरकर्त्यास विचारले जाईल, किंवा आयात स्वयंचलितपणे होऊ शकते.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameImportHistory
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)