Google Chrome मध्ये अक्षम केलेल्या प्लगिनची सूची निर्दिष्ट करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यास प्रतिबंधित करते.
वाइल्डकार्ड वर्ण '*' आणि '?' कोणत्याही प्रकारे येणार्या वर्णांचा क्रम जुळवण्यासाठी वापरता येऊ शकतील. '*' वर्णाची कोणत्याही प्रकारे येणारी संख्या जुळवते तर '?' एक पर्यायी एकल वर्ण निर्दिष्ट करते अर्थात शून्य किंवा एक वर्ण जुळवते. एस्केप वर्ण '\' आहे, त्यामुळे वास्तविक '*', '?' किंवा '\' वर्ण जुळवण्यासाठी, आपण त्यांच्यासमोर '\' लावू शकता.
आपण ही सेटिंग सक्षम केल्यास, प्लगिनची निर्दिष्ट केलेली सूची Google Chrome मध्ये कधीही वापरली जात नाही. 'about:plugins' मध्ये प्लगिन अक्षम म्हणून चिन्हांकित करण्यात येतात आणि वापरकर्ते ते सक्षम करु शकत नाहीत.
लक्षात ठेवा की हे धोरण सक्षम केलेल्या प्लगिन आणि अक्षम केलेले प्लगिन अपवाद यांनी अधिलिखित करता येऊ शकते.
हे धोरण सेट केले नसल्यास, हार्ड-कोड असलेली विसंगत, कालबाह्य किंवा घातक प्लगइनसोडून वापरकर्ता सिस्टमवर स्थापित केलेली कोणतीही प्लगिन वापरु शकतो.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\Chrome\DisabledPlugins |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |