WebRTC ने वापरलेल्या स्थानिक UDP पोर्टची श्रेणी प्रतिबंधित करा

धोरण सेट केले असल्यास, WebRTC ने वापरलेली UDP पोर्ट श्रेणी ही निर्दिष्ट केलेल्या पोर्टपुरती मर्यादित केली जाते (समाप्ती बिंदू समाविष्‍ट केले आहेत).

धोरण सेट केले नसल्यास किंवा ते रिक्त स्ट्रिंगवर किंवा अवैध पोर्ट श्रेणीवर सेट केले असल्यास, WebRTC ला कोणतेही उपलब्ध असलेले स्थानिक UDP पोर्ट वापरण्याची अनुमती दिली जाते.

Supported on: SUPPORTED_WIN7

WebRTC ने वापरलेल्या स्थानिक UDP पोर्टची श्रेणी प्रतिबंधित करा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameWebRtcUdpPortRange
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)