Kerberos SPN मध्ये मानक नसलेले पोर्ट अंतर्भूत करा

व्युत्पन्न केलेल्या Kerberos SPN मध्ये मानक-नसलेला पोर्ट समाविष्ट आहे किंवा नाही हे निर्दिष्ट करते. आपण हे सेटिंग सक्षम केल्यास आणि एक मानक-नसलेला पोर्ट (म्हणजे, 80 किंवा 443 पेक्षा अन्य पोर्ट) प्रविष्ट केल्यास, हे व्युत्पन्न केलेल्या Kerberos SPN मध्ये समाविष्ट केले जाईल. आपण हे सेटिंग अक्षम केल्यास किंवा सेट न करता सोडल्यास, व्युत्पन्न केलेल्या Kerberos SPN मध्ये कधीही पोर्ट समाविष्ट नसेल.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameEnableAuthNegotiatePort
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)