डायनासोर इस्टर एग गेमची अनुमती द्या

डिव्‍हाइस ऑफलाइन असते तेव्‍हा वापरकर्त्यांना डायनासोर इस्टर एग गेम खेळण्‍याची अनुमती द्या.

हे धोरण असत्य वर सेट केले असल्‍यास, डिव्‍हाइस ऑफलाइन असते तेव्‍हा वापरकर्ते डायनासोर इस्टर एग गेम खेळण्‍यात सक्षम असणार नाहीत. हे सेटिंग सत्य वर सेट केले असल्‍यास, वापरकर्त्यांना डायनासोरचा गेम खेळण्‍याची अनुमती असते. हे धोरण सेट केले नसल्यास, वापरकर्त्यांना नोंदणीकृत Chrome OS वर डायनासोर इस्टर एग गेम खेळण्‍याची अनुमती नसते परंतु इतर बाबतीत तो खेळण्‍याची अनुमती असते.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameAllowDinosaurEasterEgg
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)