डीफॉल्ट शोध प्रदाता नवीन टॅब पृष्ठ URL

शोध इंजिन एक नवीन टॅब पृष्ठ प्रदान करण्यासाठी वापरते ती URL निर्दिष्ट करते.

हे धोरण पर्यायी आहे. सेट केले नसल्यास, कोणतेही नवीन टॅब पृष्ठ प्रदान केले जाणार नाही.

'DefaultSearchProviderEnabled' धोरण सक्षम केले असल्यासच या धोरणास महत्त्व दिले जाते.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदाता नवीन टॅब पृष्ठ URL

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\Recommended
Value NameDefaultSearchProviderNewTabURL
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)