डीफॉल्ट शोध प्रदात्याकरिता वैकल्पिक URLs ची सूची

शोध इंजिनमधून शोध संज्ञा विस्तृत करण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या वैकल्पिक URLs ची एक सूची निर्दिष्ट करते. URLs मध्ये '{searchTerms}' स्ट्रींग असावी, जी शोध संज्ञा विस्तृत करण्यासाठी वापरली जाईल.

हे धोरण पर्यायी आहे. सेट न केल्यास, शोध संज्ञा विस्तृत करण्यासाठी कोणत्याही वैकल्पिक urls वापरल्या जाणार नाहीत.

या धोरणाकडे 'DefaultSearchProviderEnabled' धोरण सक्षम केले असल्यासच लक्ष दिले जाते.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदात्याकरिता वैकल्पिक URLs ची सूची

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\DefaultSearchProviderAlternateURLs
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)