विकसक साधने अक्षम करा

विकसक साधने आणि JavaScript कन्सोल अक्षम करते.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, विकसक साधनांवर प्रवेश करता येणार नाही आणि यानंतर वेब-साइट घटकांचे निरीक्षण करता येणार नाही. विकसक साधने किंवा JavaScript कन्सोल उघडण्‍यासाठीचे कोणतेही कीबोर्ड शॉर्टकट किंवा कोणत्याही मेनू किंवा संदर्भ मेनू प्रविष्ट्या ‍अक्षम करण्‍यात येतील.

हा पर्याय अक्षम करणे किंवा सेट न करता सोडल्याने वापरकर्ता विकसक साधने आणि JavaScript कन्सोल वापरण्याकरिता वापरण्याची अनुमती देईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDeveloperToolsDisabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)