प्रथम चालविण्‍यानंतर डीफॉल्ट ब्राउझर मधून स्वयं-भरण फॉर्म डेटा आयात करा

सक्षम केले असल्‍यास हे धोरण मागील डीफॉल्ट ब्राउझर मधून स्वयं-भरण फॉर्म डेटा आयात करण्‍यास सक्ती करते. सक्षम केले असल्‍यास, हे धोरण आयात संवादास देखील प्रभावित करते.

अक्षम केले असल्‍यास, स्वयं-भरण फॉर्म डेटा आयात केला जात नाही.

ते सेट केले नसल्‍यास, वापरकर्त्यास आयात करावे किंवा नाही ते विचारले जाऊ शकते किंवा ते स्वयंचलितपणे आयात होऊ शकते.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameImportAutofillFormData
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)