प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची ते निवडा

Google Chrome द्वारे वापरले जाणारे प्रॉक्सी सर्व्हर निर्दिष्ट करण्याची आपल्याला अनुमती देते आणि वापरकर्त्यांना प्रॉक्सी सेटिंग्ज बदलण्यापासून प्रतिबंधित करते. ARC-अॅप्स हे प्रॉक्सी सर्व्हर देखील वापरण्यात सक्षम असतील.

आपण प्रॉक्सी सर्व्हर कधीही न वापरणे आणि नेहमी थेट कनेक्ट होणे निवडल्यास, इतर सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातात.

आपण सिस्टीम प्रॉक्सी सेटिंग्ज वापरणे निवडल्यास, इतर सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातात.

आपण प्रॉक्सी सर्व्हर स्वयं शोधणे निवडल्यास, इतर सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातात.

आपण निश्चित सर्व्हर प्रॉक्सी मोड निवडल्यास, आपण 'प्रॉक्सी सर्व्हरचा पत्ता किंवा URL' आणि 'स्वल्पविरामाने विभक्त केलेल्या प्रॉक्सी बायपास नियमांची सूची' मध्ये पुढील पर्याय निर्दिष्ट करू शकता. केवळ उच्च प्राधान्यतेसह HTTP प्रॉक्सी सर्व्हर ARC-अॅप्ससाठी उपलब्ध आहे.

आपण .pac प्रॉक्सी स्क्रिप्ट वापरणे निवडल्यास, आपण 'प्रॉक्सी .pac फाईल ची URL' मध्ये स्क्रिप्टची URL निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.

तपशीलवार उदाहरणांसाठी, यावर भेट द्या:
https://www.chromium.org/developers/design-documents/network-settings#TOC-Command-line-options-for-proxy-sett.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, Google Chrome आणि ARC-अॅप्स आदेश ओळीवरून निर्दिष्ट केलेल्या सर्व प्रॉक्सी-संबंधित पर्यायांकडे दुर्लक्ष करतात.

ही धोरणे सेट न करणे वापरकर्त्यांना स्वत: प्रॉक्सी सेटिंग्ज निवडण्याची अनुमती देईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची ते निवडा


  1. कधीही प्रॉक्सीचा वापर करु नका
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameProxyMode
    Value TypeREG_SZ
    Valuedirect
  2. स्वयं शोध प्रॉक्सी सेटिंग्ज
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameProxyMode
    Value TypeREG_SZ
    Valueauto_detect
  3. .pac प्रॉक्सी स्क्रिप्टचा वापर करा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameProxyMode
    Value TypeREG_SZ
    Valuepac_script
  4. निश्चित केलेले प्रॉक्सी सर्व्हर वापरा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameProxyMode
    Value TypeREG_SZ
    Valuefixed_servers
  5. सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज वापरा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameProxyMode
    Value TypeREG_SZ
    Valuesystem


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)