URL च्या सूचीसाठी प्रमाणपत्र पारदर्शकता अंमलबजावणी अक्षम करा

सूचीबद्ध केलेल्या URL साठी प्रमाणप‍त्र पारदर्शकता आवश्यकतांची अंमलबजावणी करणे अक्षम करते.

हे धोरण निर्दिष्ट केलेल्या URL मधील होस्टनावांसाठी प्रमाणपत्र पारदर्शकताद्वारे उघड न केले जाण्याकरिता प्रमाणपत्रांना अनुमती देते. हे अविश्वसनीय असू शकणार्‍या या प्रमाणपत्रांना अनुमती देते कारण त्यांचा वापर सुरू ठेवण्यासाठी त्यांची योग्यरित्या सार्वजनिकरीत्या उघड केली नाही, परंतु त्या होस्टकरिता चुकीने जारी केलेली प्रमाणपत्रे ओळखणे अवघड बनविते.

URL नमुना https://www.chromium.org/administrators/url-blacklist-filter-format नुसार स्वरूपित केला जातो. तथापि, स्कीम, पोर्ट किंवा पथपासून स्वतंत्र असलेल्या दिलेल्या होस्टनावासाठी प्रमाणपत्रे वैध असल्यामुळे, फक्त URL होस्टनाव भाग विचारात घेतला जातो. वाइल्डकार्ड होस्ट समर्थित नसतात.

धोरण सेट केले नसल्यास, प्रमाणपत्र पारदर्शकताद्वारे उघड करण्याची आवश्यकता असलेले कोणेतेही प्रमाणप‍त्र हे प्रमाणपत्र पारदर्शकता धोरणानुसार उघड केलेले नसल्यास अविश्वसनीय म्हणून हाताळले जाईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

URL च्या सूचीसाठी प्रमाणपत्र पारदर्शकता अंमलबजावणी अक्षम करा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\CertificateTransparencyEnforcementDisabledForUrls
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)