डीफॉल्ट शोध प्रदाता शोध URL

डीफॉल्ट शोध करताना वापरण्‍यात येणार्‍या शोध इंजिनची URL निर्दिष्‍ट करते. URL मध्‍ये '{searchTerms}' स्‍ट्रिंग असणे आवश्‍यक आहे जी क्वेरीच्या वेळी वापरकर्ता ज्या संज्ञांनी शोध घेत आहे त्यांनी बदलण्‍यात येईल.
'डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम' धोरण सक्षम केल्यानंतर हा पर्याय सेट करणे तसेच असा प्रकार असल्यासच त्याचा आदर करणे आवश्‍यक आहे.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्ट शोध प्रदाता शोध URL

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDefaultSearchProviderSearchURL
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)