मुद्रण पूर्वावलोकन अक्षम करा

मुद्रण पूर्वावलोकनाच्या ऐवजी सिस्टीम मुद्रण संवाद दर्शवा.

हे सेटिंग सक्षम केलेले असताना, जेव्हा एखादा वापरकर्ता एका पृष्ठाच्या मुद्रणाची विनंती करतो, तेव्हा अंगभूत मुद्रण पूर्ववावलोकनाच्या ऐवजी Google Chrome हे सिस्टीम मुद्रण संवाद उघडेल.

हे धोरण सेट केले नसल्यास किंवा चुकीचे सेट केले असल्यास, मुद्रण आज्ञा मुद्रण पूर्वावलोकन स्क्रीन ट्रिगर करते.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
Value NameDisablePrintPreview
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)