Web Bluetooth API चा वापर नियंत्रित करा

वेबसाइटना जवळपासच्या Bluetooth डिव्हाइसेसमध्ये प्रवेश मिळविण्याची अनुमती द्यावी किंवा नाही ते सेट करण्याची आपल्याला अनुमती देते. प्रवेश पूर्णपणे अवरोधित केला जाऊ शकतो किंवा वेबसाइट जवळपासच्या Bluetooth डिव्हाइसेसमध्ये प्रवेश करू इच्छिते तेव्हा प्रत्येक वेळी वापरकर्त्यास विचारले जाऊ शकते.

हे धोरण सेट न केलेले ठेवल्यास, '3' वापरले जाईल आणि वापरकर्ता ते बदलण्यास सक्षम असेल.

Supported on: SUPPORTED_WIN7

Web Bluetooth API चा वापर नियंत्रित करा


  1. कोणत्याही साइटला Web Bluetooth API द्वारे Bluetooth डिव्हाइसेसमध्ये प्रवेशाची विनंती करण्याची अनुमती देऊ नका
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultWebBluetoothGuardSetting
    Value TypeREG_DWORD
    Value2
  2. जवळपासच्या Bluetooth डिव्हाइसमध्ये प्रवेशाची मंजूरी देण्यासाठी वापरकर्त्यास विचारण्याची साइटना अनुमती देते
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\Chrome
    Value NameDefaultWebBluetoothGuardSetting
    Value TypeREG_DWORD
    Value3


chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)