डीफॉल्ट कुकीज सेटिंग
वेबसाइटना स्थानिक डेटा सेट करण्याची अनुमती आहे किंवा नाही ते सेट करण्याची आपल्याला अनुमती देते. सर्व वेबसाइटना एकतर स्थानिक डेटा सेट करण्याची अनुमती असू शकते किंवा सर्व वेबसाइटना अनुमती नाकारली जाऊ शकते.
हे धोरण 'सत्राच्या कालावधीसाठी कुकी ठेवा' वर सेट केल्यास सत्र बंद झाल्यावर कुकी साफ केल्या जातील. लक्षात ठेवा की 'पार्श्वभूमी मोडमध्ये' जर Google Chrome चालत असेल, तर शेवटची विंडो बंद केल्यानंतर कदाचित सत्र बंद होऊ शकणार नाही. हे वर्तन कॉन्फिगर करण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी कृपया 'BackgroundModeEnabled' धोरण पहा.
हे धोरण सेट न करता सोडल्यास, 'AllowCookies' वापरली जाईल आणि वापरकर्ता त्याला बदलू शकेल.
Supported on: SUPPORTED_WIN7
chrome.admx