सेट केले नसल्यास किंवा सत्य वर सेट केले असल्यास Google Chrome मधील सर्व घटकांसाठी घटक अपडेट चालू करते.
असत्य वर सेट केल्यास, घटकांसाठीचे अपडेट बंद करण्यात येतात. मात्र काही घटक यातून वगळण्यात आलेले आहेत: कार्यवाहीयोग्य कोड नसलेल्या कोणत्याही घटकाचे अपडेट किंवा ब्राउझरची कार्यक्षमता फारशी कमी करत नाही किंवा त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर असल्यास बंद करणार नाही.
अशा घटकांच्या उदाहरणांत प्रशस्तीपत्रकांचे निरस्तीकरण सूची आणि सुरक्षित ब्राउझिंग डेटाचा समावेश होतो.
सुरक्षित ब्राउझिंगबद्दल अधिक माहितीसाठी https://developers.google.com/safe-browsing पहा.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\Chrome |
Value Name | ComponentUpdatesEnabled |
Value Type | REG_DWORD |
Enabled Value | 1 |
Disabled Value | 0 |