Google Chromeच्या टुलबारवर होम बटण दर्शवते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, होम बटण नेहमीच दर्शविण्यात येते.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, होम बटण कधीही दर्शविण्यात येत नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते Google Chrome मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकत नाहीत.
हे धोरण सेट न करता सोडल्यास वापरकर्त्यांना होम बटण दर्शवायचे की नाही ते निवडण्याची अनुमती मिळेल.
Registry Hive | HKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\Chrome |
Value Name | ShowHomeButton |
Value Type | REG_DWORD |
Enabled Value | 1 |
Disabled Value | 0 |