डीव्हाइस वॉलपेपर प्रतिमा

कोणत्याही वापरकर्त्याने अद्याप डीव्हाइसमध्ये साइन इन केले नसल्यास लॉगिन स्क्रीनवर दर्शविलेली डीव्हाइस-स्तराची वॉलपेपर प्रतिमा कॉन्फिगर करा. Chrome OS डीव्हाइस ज्यावरून वॉलपेपर प्रतिमा डाउनलोड करू शकते ती URL आणि डाउनलोडचे संकलन सत्यापित करण्‍यासाठी वापरलेला क्रिप्टोग्राफिक हॅश निर्दिष्ट करून धोरण सेट केले जाते. प्रतिमा JPEG स्वरूपात असणे आवश्‍यक आहे, तिचा फाईल आकार 16MB पेक्षा जास्त असू नये. URL कोणत्याही प्रमाणीकरणाशिवाय प्रवेशयोग्य असणे आवश्‍यक आहे. वॉलपेेपर प्रतिमा डाउनलोड आणि कॅश केली जाते. URL किंवा हॅश बदलतो तेव्हा ती पुन्हा डाउनलोड केली जाईल.

JSON स्वरूपात URL आणि हॅश व्यक्त करणारी स्ट्रिंग म्हणून धोरण निर्दिष्ट केले जावे, उदा.
{
"url": "https://example.com/device_wallpaper.jpg",
"hash": "examplewallpaperhash"
}

डीव्हाइस वॉलपेपर धोरण सेट केले असल्यास, कोणत्याही वापरकर्त्याने अद्याप डीव्हाइसमध्ये साइन इन केले नसल्यास Chrome OS डीव्हाइस वॉलपेपर प्रतिमा डाउनलोड करेल आणि ती लॉगिन स्क्रीन वर वापरेल. वापरकर्त्याने एकदा लॉग इन केले की, वापरकर्त्याचे वॉलपेपर धोरण वापरले जाते.

डीव्हाइस वॉलपेपर धोरण सेट न केलेले ठेवल्‍यास, वापरकर्त्याचे वॉलपेपर धोरण सेट केले असल्यास काय दर्शवावे ते वापरकर्त्याचे वॉलपेपर धोरण ठरविते.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीव्हाइस वॉलपेपर प्रतिमा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDeviceWallpaperImage
Value TypeREG_MULTI_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)