URL च्या सूचीला प्रवेश करण्याची अनुमती देते

URL काळ्यासूचीवर अपवादांच्या रुपात, सूचीबद्ध URLs वर प्रवेश करण्यास अनुमती देते.

या सूचीच्या प्रविष्ट्यांच्या स्वरूपासाठी URL काळ्यासूचीच्या धोरणाचे वर्णन पहा.

हे धोरण निर्बंधित काळ्यासूचीमध्ये अपवाद उघडण्यासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ, '*' सर्व विनंत्या अवरोधित करण्यासाठी काळ्यासूचीत टाकल्या जाऊ शकतात आणि हे धोरण URLs च्या मर्यादीत सूचीवर प्रवेश करण्याची अनुमती देण्यासाठी वापरली जाऊ शकते. विशिष्ट स्कीम, अन्य डोमेनची उपडोमेन, पोर्ट किंवा विशिष्ट पथांचे अपवाद उघडण्यासाठी ते वापरले जाऊ शकते.

URL अवरोधित केल्यास किंवा तिला अनुमती दिल्यास सर्वाधिक विशिष्ट फिल्टर निर्धारित केले जातील. श्वेतसूची काळ्यासूचीवर अग्रहक्क घेते.

हे धोरण 1000 प्रविष्ट्यांसाठी मर्यादित आहे; त्यानंतरच्या प्रविष्ट्या दुर्लक्षित केल्या जातील.

हे धोरण सेट न केल्यास 'URLBlacklist' धोरणामधील काळ्यासूचीवर कोणतेही अपवाद नसतील.

Supported on: SUPPORTED_WIN7

URL च्या सूचीला प्रवेश करण्याची अनुमती देते

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\URLWhitelist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)