चेतावणी: कमाल TLS आवृत्ती धोरण Google Chrome मधून आवृत्ती 66 च्या आसपास (फेब्रुवारी 2018 च्या आसपास) संपूर्णपणे काढले जाईल.
हे धोरण कॉन्फिगर न केल्यास Google Chrome डीफॉल्ट कमाल आवृत्ती वापरते.
अन्यथा ते खालील मूल्यांवर सेट केले जाऊ शकते: "tls1.2" किंवा "tls1.3". सेट केल्यावर, Google Chrome निर्दिष्ट केलेल्या आवृत्तीपेक्षा मोठ्या असलेल्या SSL/TLS आवृत्त्या वापरणार नाही. एक न ओळखलेले मूल्य दुर्लक्षित केले जाईल.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | SSLVersionMax |
Value Type | REG_SZ |
Value | tls1.2 |
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS |
Value Name | SSLVersionMax |
Value Type | REG_SZ |
Value | tls1.3 |