दूरस्थ प्रवेश होस्टसाठी TalkGadget उपसर्ग कॉ‍न्फिगर करा

TalkGadget उपसर्ग कॉन्फिगर करते जे दूरस्थ प्रवेश होस्टद्वारे वापरले जाते आणि वापरकर्त्यास त्यास वापरण्यापासून प्रतिबंधित करते.
निर्दिष्ट केल्यास, हा उपसर्ग TalkGadget करिता एक पूर्ण डोमेन तयार करण्यासाठी आधारभूत TalkGadget नावामध्ये योजला आहे. आधारभूत TalkGadget डोमेन नाव '.talkgadget.google.com' हे आहे.

ही सेटिंग सक्षम केल्यास, जेव्हा डीफॉल्ट डोमेन नावाऐवजी TalkGadget वर प्रवेश करत असल्यास नंतर होस्‍ट सानुकूल डोमेन नाव वापरेल.

सेटिंग अक्षम असल्यास किंवा सेट नसल्यास, नंतर डीफॉल्ट TalkGadget डोमेन नाव ('chromoting-host.talkgadget.google.com') सर्व होस्टसाठी वापरले जाईल.

दूरस्थ प्रवेश ग्राहक या धोरण सेटिंग द्वारे प्रभावित नाहीत. ते TalkGadget वर प्रवेश करण्‍यासाठी नेहमीच 'chromoting-client.talkgadget.google.com' वापरतील.

Supported on: SUPPORTED_WIN7

दूरस्थ प्रवेश होस्टसाठी TalkGadget उपसर्ग कॉ‍न्फिगर करा

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameRemoteAccessHostTalkGadgetPrefix
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)