विकसक साधने अक्षम करा

विकासक साधने आणि JavaScript कन्सोल अक्षम करते.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, विकासक साधनांवर प्रवेश करता येणार नाही आणि यानंतर वेब-साइट घटकांचे निरीक्षण करता येणार नाही. विकासक साधने किंवा JavaScript कन्सोल उघडण्‍यासाठीचे कोणतेही कीबोर्ड शॉर्टकट आणि कोणताही मेनू किंवा संदर्भ मेनू प्रविष्ट्या ‍अक्षम करण्‍यात येतील.

हा पर्याय अक्षम करणे किंवा सेट न करता सोडल्याने वापरकर्त्यास विकसक साधने आणि JavaScript कन्सोल वापरण्याची अनुमती दिली जाईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDeveloperToolsDisabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)