दूरस्थ अनुप्रमाणन API वापरण्यासाठी अनुमती दिलेले विस्तार

हे धोरण दूरस्थ अनुप्रमाणानासाठी Enterprise Platform Keys API कार्य chrome.enterprise.platformKeys.challengeUserKey() वापरण्याकरिता अनुमती दिलेले विस्तार निर्दिष्ट करते. API वापरण्यासाठी या सूचीमध्ये विस्तार जोडले जाणे आवश्यक आहे.
विस्तार सूचीमध्ये नसल्यास किंवा सूची सेट केली नसल्यास, API वरील कॉल त्रुटी कोडसह अयशस्वी होईल.

Supported on: SUPPORTED_WIN7

दूरस्थ अनुप्रमाणन API वापरण्यासाठी अनुमती दिलेले विस्तार

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\AttestationExtensionWhitelist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)