भाषांतर सक्षम करा

Google Chrome वर समा‍कलित केलेली Google Translate सेवा सक्षम करते.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, योग्य असताना Google Chrome वापरकर्त्याला पृष्‍ठ भाषांतरित करुन देणारा एक समाकलित केलेला टूलबार दर्शवेल.

आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्त्यांना भाषांतर बार कधीही दिसणार नाही.

आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते हे सेटिंग Google Chrome मध्‍ये बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.

हे सेटिंग सेट न करता सोडल्यास वापरकर्ते हे कार्य वापरायचे की नाही ठरवू शकतील.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS\Recommended
Value NameTranslateEnabled
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)