वापरकर्त्याने दखल दिल्याशिवाय शांतपणे इंस्टॉल होणाऱ्या अॅप आणि विस्तारांची यादी निर्दिष्ट करते जी वापरकर्त्याद्वारे अनइंस्टॉल केली जाऊ किंवा बंद केली जाऊ शकत नाही. अॅप/विस्तारांद्वारे विनंती केलेल्या सर्व परवानग्या, अॅप/विस्तारांच्या भावी व्हर्जनसाठी विनंती केलेल्या कोणत्याही अतिरिक्त परवाग्यांसह, वापरकर्त्याने दखल दिल्याशिवाय सूचकतेने मान्य केल्या जातात. याशिवाय enterprise.deviceAttribute आणि enterprise.platformKeys extension
APIsसाठी ही परवानग्या दिल्या जातात. (हे दोन्ही API अॅप/विस्तारांमध्ये उपलब्ध नाहीत, जे सक्तीने इंस्टॉल केले दाऊ शकत नाहीत.)
हे धोरण संभाव्य विवादित ExtensionInstallBlacklistवर प्राधान्य घेते. यापूर्वी सक्तीने इंस्टॉल केले गेले होते असे अॅप किंवा विस्तार सूचीमधून काढले जातील, ते Google Chromeद्वारे आपोआप अनइंस्टॉल केले जातील.
Microsoft® Active Directory® डोमेनमध्ये सामील नसलेल्या Windows इन्स्टन्ससाठी सक्तीने इंस्टॉल करणे Chrome वेब स्टोअर वर सूचित असलेल्या अॅप आणि विस्तारांपुरते मर्यादित आहे.
लक्षात ठेवा कोणत्याही विस्ताराचा स्रोत कोड वापरकर्त्याद्वारे विकासक साधनांच्या सहाय्याने (संभाव्य विस्तार कार्य बिघाड प्रस्तुतीकरण) बदलला जाऊ शकतो. ही चिंतेची बाब असल्यास DeveloperToolsDisabled धोरण सेट केले पाहिजे.
धोरणातील प्रत्येक सूची आयटम ही एक स्ट्रिंग आहे जिच्यात एक विस्तार आयडी आणि अर्धविरामाने (;) वेगळी केलेली "अपडेट" URL समाविष्ट आहे. विस्तार आयडी 32 वर्णांची एक स्ट्रिंग आहे उदा. जी विकासक मोडमध्ये असताना chrome://extensionsवर उघडते. "अपडेट" URLने https://developer.chrome.com/extensions/autoupdateवर वर्णन केल्यानुसार अपडेट मॅनिफेस्ट XML दस्तऐवजाकडे निर्देशित केले पाहिजे. लक्षात ठेवा या धोरणामध्ये सेट केलेली "अपडेट" URL केवळ सुरूवातीच्या इंस्टॉलेशनसाठी वापरली जाते; विस्ताराचे नंतरचे अपडेट विस्ताराच्या मॅनिफेस्टमध्ये सूचित केलेल्याURLचा वपर करतात.
उदाहरणार्थ, gbchcmhmhahfdphkhkmpfmihenigjmpp;https://clients2.google.com/service/update2/crx मानक Chrome वेब स्टोअर "अपडेट" URL वरुन Chrome Remote Desktop इंस्टॉल करते. होस्टिंग विस्तारांविषयी आणखी माहितीसाठी हे पहा: https://developer.chrome.com/extensions/hosting.
हे धोरण सेट न करता सोडल्यास कोणतेही अॅप किंवा विस्तार आपोआप इंस्टॉल होणार नाहीत आणि वापरकर्ता कोणतेही अॅप किंवा विस्तार Google Chromeमधून अनइंस्टॉल करू शकेल.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\ExtensionInstallForcelist |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |