डिव्‍हाइस शटडाउन झाल्यावर स्वयंचलित रीबूट

हे धोरण असत्य वर सेट केल्‍यास किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, Google Chrome OS वापरकर्त्यास डिव्‍हाइस बंद करण्‍याची अनुमती देईल.
हे धोरण सत्य वर सेट केल्‍यास, वापरकर्ता डिव्‍हाइस बंद करतो तेव्‍हा Google Chrome OS रीबूट ट्रिगर करेल. Google Chrome OS UI मधील बंद करण्‍याचे सर्व बटण रीबूट बटणांशी बदलून टाकेल. उर्जा बटण वापरून वापरकर्ता डिव्‍हाइस बंद करतो तेव्‍हा, धोरण सक्षम केले असले तरीही ते स्वयंचलितपणे रीबूट होणार नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameDeviceRebootOnShutdown
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)