एका डीव्हाइस-स्थानिक खात्यासाठी सेवा अटी सेट करा

वापरकर्त्याने डीव्हाइस-स्थानिक खाते सत्र प्रारंभ होण्यापूर्वी स्वीकारणे आवश्यक असलेल्या सेवा अटी सेट करते.

हे धोरण सेट केलेले असल्यास, Google Chrome OS सेवा अटी डाउनलोड करेल आणि त्या जेव्हा डीव्हाइस-स्थानिक खाते सत्राचा प्रारंभ होतो तेव्हा वापरकर्त्याकडे सादर करेल. वापरकर्त्यास केवळ सेवा अटी स्वीकारल्या नंतरच सत्रामध्ये अनुमती दिली जाईल.

हे धोरण सेट केलेले नसल्यास, कोणत्याही सेवा अटी दर्शविल्या जात नाहीत.

धोरण एका URL वर सेट केले जावे ज्यावरून Google Chrome OS सेवा अटी डाउनलोड करू शकते. MIME प्रकारच्या मजकूर/साध्या रुपात दिलेल्या सेवा अटी ह्या साधा मजकूर असणे आवश्यक आहे. कोणत्याही मार्कअपला अनुमती नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

एका डीव्हाइस-स्थानिक खात्यासाठी सेवा अटी सेट करा

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameTermsOfServiceURL
Value TypeREG_SZ
Default Value

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)