कोणते अॅप/विस्तार प्रकार इंस्टॉल करण्याची अनुमती द्यावी हे नियंत्रित करते आणि रनटाइम प्रवेश मर्यादित करते.
हे सेटिंग Google Chrome मध्ये इंस्टॉल केल्या जाऊ शकणार्या विस्तार/अॅप्सचे अनुमत प्रकार आणि ते कोणत्या होस्टसह परस्परसंवाद साधू शकतात याची श्वेतसूची बनवते. हे मूल्य स्ट्रिंगची सूची आहे, ज्यांपैकी प्रत्येक पुढीलपैकी एक असावी: "विस्तार", "थीम", "user_script", "hosted_app", "legacy_packaged_app", "platform_app". या प्रकारांच्या अधिक माहितीसाठी Google Chrome चे विस्तार दस्तऐवज पहा.
लक्षात घ्या की हे धोरण ExtensionInstallForcelist द्वारे सक्तीने इंस्टॉल केल्या जाणार्या विस्तार आणि अॅप्सवरही प्रभाव टाकू शकते.
हे सेटिंग कॉन्फिगर केल्यास, सूचीमध्ये नसलेल्या प्रकाराचे विस्तार/अॅप्स इंस्टॉल होणार नाहीत.
हे सेटिंग कॉन्फिगर न करता राहू दिल्यास, स्वीकार करण्यासारख्या विस्तार/अॅप प्रकारांवर कोणतेही निर्बंध लागू होणार नाहीत.
Registry Hive | HKEY_CURRENT_USER |
Registry Path | Software\Policies\Google\ChromeOS\ExtensionAllowedTypes |
Value Name | {number} |
Value Type | REG_SZ |
Default Value |