वापरकर्ता लिड बंद करतो तेव्हा करावयाची कारवाई

हे धोरण सेट केले असताना, वापरकर्ता डीव्हाइसचे लिड बंद करतो तेव्हा Google Chrome OS करत असलेली कारवाई निर्दिष्ट करते.

हे धोरण सेट नसताना, डीफॉल्ट कारवाई केली जाते जी निलंबन असते.

कारवाई म्हणजे निलंबन असल्यास, निलंबनापूर्वी स्क्रीन एकतर लॉक करण्यासाठी किंवा लॉक न करण्यासाठी Google Chrome OS स्वतंत्रपणे कॉन्फिगर केले जाऊ शकते.

Supported on: SUPPORTED_WIN7

वापरकर्ता लिड बंद करतो तेव्हा करावयाची कारवाई


  1. निलंबन
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameLidCloseAction
    Value TypeREG_DWORD
    Value0
  2. वापरकर्त्यास लॉग आउट करा
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameLidCloseAction
    Value TypeREG_DWORD
    Value1
  3. बंद करा
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameLidCloseAction
    Value TypeREG_DWORD
    Value2
  4. काहीही करू नका
    Registry HiveHKEY_CURRENT_USER
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameLidCloseAction
    Value TypeREG_DWORD
    Value3


chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)