डीव्हाइस निष्क्रिय किंवा निलंबित झाल्यास लॉक सक्षम करा

Google Chrome OS डीव्हाइसेस निष्क्रिय किंवा निलंबित झाल्यावर लॉक सक्षम करा.

आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, निष्क्रियतेमधून डीव्हाइस अनलॉक करण्यासाठी वापरकर्त्यांना एक संकेतशब्द विचारला जाईल.

आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, निष्क्रियतेमधून डीव्हाइस अनलॉक करण्यासाठी वापरकर्त्यांना संकेतशब्द विचारला जाणार नाही.

आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते ते बदलू किंवा अधिशून्य करू शत नाहीत.

धोरण सेट न करता सोडल्यास वापरकर्त्यास डीव्हाइस अनलॉक करण्यासाठी संकेतशब्द विचारला जावा किंवा नाही ते वापरकर्ता निवडू शकतो.

Supported on: SUPPORTED_WIN7

Registry HiveHKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
Value NameChromeOsLockOnIdleSuspend
Value TypeREG_DWORD
Enabled Value1
Disabled Value0

chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)