डीफॉल्‍ट प्रदर्शन फिरविणे सेट करा, प्रत्येक रीबूट केल्यावर लागू केले

हे धोरण सेट केलेले असल्यास, प्रत्येक प्रदर्शन हे
प्रत्येक रीबूट केल्यानंतर आणि धोरण मूल्य बदलल्‍यानंतर प्रथम वेळी कनेक्ट
केले जाते तेव्‍हा निर्दिष्‍ट केलेल्या अभिमुखतेवर फिरविले जाते. वापरकर्त्यांनी
लॉग इन केल्यानंतर ते सेटिंग्ज पृष्‍ठाद्वारे प्रदर्शन फिरविणे बदलू शकतात परंतु
पुढील रीबूट करताना धोरण मूल्याद्वारे त्यांचे सेटिंग अधिशू्न्य केले जातील.

हे धोरण प्राथमिक आणि सर्व दुय्यम प्रदर्शनांवर लागू होते.

धोरण सेट केले नसल्यास, डीफॉल्ट मूल्य 0 अंश असते आणि वापरकर्ता
ते बदलू शकतो. याबाबतीत, डीफॉल्ट मूल्य हे रीस्टार्टवर पु्न्हा लागू केले जाऊ
शकत नाही.

Supported on: SUPPORTED_WIN7

डीफॉल्‍ट प्रदर्शन फिरविणे सेट करा, प्रत्येक रीबूट केल्यावर लागू केले


  1. स्क्रीन 0 अंश फिरवा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDisplayRotationDefault
    Value TypeREG_DWORD
    Value0
  2. स्क्रीन घड्‍याळाच्या दिशेने 90 अंश फिरवा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDisplayRotationDefault
    Value TypeREG_DWORD
    Value1
  3. स्क्रीन 180 अंश फिरवा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDisplayRotationDefault
    Value TypeREG_DWORD
    Value2
  4. स्क्रीन घड्‍याळाच्या दिशेने 270 अंश फिरवा
    Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE
    Registry PathSoftware\Policies\Google\ChromeOS
    Value NameDisplayRotationDefault
    Value TypeREG_DWORD
    Value3


chromeos.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)